Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

   


  बुध   दि [प्रकाश राजेघाटगे] 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्री नागनाथ माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार  ,भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर  यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले . विद्यालयाचे पर्यवेक्षक नाना दडस तसेच जेष्ठ शिक्षक तानाजी पाटील  प्राध्यापक , शिक्षक - शिक्षिका  , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले . विद्यालयातील विद्यार्थी यांनी मनोगते व्यक्त केले . तसेच  तानाजी पाटील सर यांनी बाबासाहेबांचे बालपण , सामाजिक , शैक्षणिक, राजकिय , राष्ट्रीय कार्य तसेच संविधानाचे मुलभूत कर्तव्य 

घटनेच्या माध्यमातून सर्वसामन्य माणसाला न्याय , मतदानाचा मुलभूत अधिकार मिळवून दिला  याबद्दल मनोगत व्यक्त केले .संजय माने यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  व आभार यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते .