नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर शहरातील क्रिकेट उत्साहात साजरा
ब्लँक पॅथर क्रिकेट टिमला दिलेल्या टारकेट पुर्ण करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे कप्तान अभिषेक गुरखेल यांना 21 ००० व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले आहे तर दुसरे बक्षीस छत्रपती वारीस अकरा हजार रुपये त्या तिसरे बक्षीस सरपंच इलेव्हन टीमला देण्यात आले आहे काल रोजी फायनल पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin