Ticker

6/recent/ticker-posts

बुरूड समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेचे वतीने आयोजित केलेल्या दिनदर्शिकेचे आज रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते