ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील जेष्ठ महिला चंद्राबाई पिराजी हालबुर्गे(९०)यांचे सोमवार दि.२२ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता वृध्दापकाळाने दुखःद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता शोकाकुल वातावरणात शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.तालुक्यातील आजी,माजी पदाधिकारी,कर्मचारी,पञकार यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन सुना,तीन मुली,जावई, नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.आदमपूर माजी चेअरमन शिवदास हालबुर्गे,हाणमंत हालबुर्गे यांच्या त्या आई होत.





Social Plugin