– लातूर प्रतिनिधी अमर बनसोडे.
लातूर प्रतिनिधी : अमर बनसोडे एक पांढरी स्विफ्ट डिझायर कार अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. अपघात झाला तेव्हा कारमध्ये प्रवासी होते, मात्र उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
अपघातानंतर काही वेळ वाहतूक संथ झाली होती. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहेलातूर रेल्वे स्टेशन परिसरात महिलेचे मृतदेह रेल्वे रुळांवर आढळले आहेत.घटनेचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.





Social Plugin