Ticker

6/recent/ticker-posts

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या परभणी दौर्‍यावर

 


परभणी,दि.19(प्रतिनिधी) : (रामेश्वर सुरनर)

 परभणी महानगरपालिका, जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार 20 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता अकोला येथून हेलिकॉप्टरद्वारे परभणी शहरात दाखल होणार