(प्रतिनिधी जिवन साळवे )
किनगाव राजा - बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजातालुक्यातील दुसरबीड येथील डॉ.अमोल अशोक झोरे यांनागोडवा डेअरी उद्योगरत्न पुरस्कार पुणे येथे पार पडलेल्या गोडवाडेअरी एक्स्पो २०२५ मध्ये मा. राजेंद्र दिनकरराव पवार चेअरमन? ग्रीकल्चर ट्रस्ट बारामती, अर्जुन देसाई चेअरमन नेचर डिलाइटडेअरी, प्रकाश कुतवळ चेअरमन कुतवळ फूडस प्रायव्हेट लिमिटेड,प्रल्हाद मिरजगावे, चेअरमन टेस्टील फ्रोझन फुड्स, उत्तमकुमारइंदोरे, ज्येष्ठ साहित्यिक व संपादक, या मान्यवरांच्या उपस्थितीतव्यवसाय सांभाळत या परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढवण्यासाठी दुसरबीड या ठिकाणी ग्रीनपर्ल फार्मर्स प्रोडूसरकंपनी स्थापन करून दूध डेअरी सुरू केली त्यामुळे परिसरामध्ये
शेतकऱ्यांना शेती उद्योगाला पूरक दुग्ध व्यवसायाची संधी मिळालीव त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून आर्थिक दृष्टिकोनातूनव त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून आर्थिक दृष्टिकोनातूनगोडवा डेरी एक्सपो २०२५ मध्ये घेऊन पुणे येथे त्यांना पुरस्कार देण्यात आला परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात
येत आहे कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्धकरून दिलेला आहे.कोरोना सारख्या महामारीत एक ही व्यक्ती घरा बाहेर नसतांना दुधउत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करून दूध घेणे सुरू केले व आपला डेअरी व्यवसाय सुरू ठेऊन दुधउत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला,,आज ही आपला डेअरी प्लांट चालऊन ते व त्यांची अर्धांगणी डॉ. राजश्री अमोल झोरे वैद्यकीय व्यवसाय चालवतात,,व गरजू पीडितांना मोफत उपचार देतात,,हे सर्व पाहता अशी व्यक्ती पुरस्कारास प्राप्त होणे साहजिक आहे. आजच्या क्षणी राज्यात बऱ्याच डेअरी स्पर्धेत असतांना शुद्ध आणि ताजे दूध मार्केट किफायतशीर भावात विकून आपलं गिरनंद हा ब्रॅण्डनेम गेल्या 7 वर्षापासून टिकून आहे,,ह्या निमित्तग्रीनपर्ल फार्मर्स प्रोड्युसर कं.ली. मॅनेजरदिगंबर पवार,सेल्स मॅनेजर राहुल ढाकरके,प्लांट ऑपरेटर विजय राजने,, व डेअरी कर्मचाऱ्यांनी ह्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे





Social Plugin