Ticker

6/recent/ticker-posts

महापरीनिर्वाणदिनी अभिवादन



महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी 

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पिंपळखुटा येथील थिठ्ठबोधी  बौद्ध विहारामध्ये अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाला गावातील उपासक उपासिका हजर होते.