नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
सर्व समाज बांधवांना सुचित करण्यात येते की नांदेड येथे उद्या बुरूड समाजांचे आराध्य दैवत श्री केत्तय्या स्वामी जयंती उत्साहात साजरी होणार आहे दिनांक 10 12 2025 रोज बुधवार सकाळी ठीक अकरा वाजता जागृत महादेव मंदिर केत्तय्या स्वामी चौक नवा मोंढा नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे





Social Plugin