Ticker

6/recent/ticker-posts

आपले प्रश्न -माझी जबाबदारी !-मा . आ. संजय मेश्राम उमरेड



भाग्यश्री धकाते @ उमरेड ग्रामीण प्रतिनिधी


८ डिसेंबर ते  १४ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात उमरेड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक घटकाचे प्रश्न ठामपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहील.

हे अधिवेशन खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हिताला न्याय देणारे आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरावे , यासाठी मी कटिबद्ध आहे.