Ticker

6/recent/ticker-posts

भाजप जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या कडून श्री कैलास सानप यांची जिल्हा उपाध्यक्ष पदाची नियुक्ती





महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी पिंपरी चिंचवड 

यावेळी पदाधिकारी व जेष्ठ नेते उपस्थित होते नगरसेवक उपस्थित होते त्यांनी आता पर्यंत बरेच गरजू लोकांचे काम केले व गरजू लोकांना जवळून बघितले व त्यांचे कामे मार्गी लावले शेवटी लोकांचे काम बोलते म्हणून त्यांना ह्या कामाची जाण आहे  त्यामुळे त्यांना ह्या कामाची उपमा दिली बऱ्याच लोकांनी त्यांचे अभिनंदन केले व स्वागत केले 

भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभा लोकप्रिय आमदार शंकर भाऊ जगताप, विधानसभा लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे, विधान परिषद आमदार सौ. उमाताई खापरे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमरजी साबळे, प्रदेश सदस्य सदाशिवजी खाडे,प्रमुख उपस्थिती उद्योजक आबासाहेब नागरगोजे, उपमहापौर केशव दादा घोळवे, नगरसेवक संदीप भाऊवाघेरे, योगिताताई नागरगोजे, मोरेश्वर भाऊ शेंडगे, मधुकर बच्चे, सौ वैशाली ताई खाड्ये, धनराज आसवानी, सौ. ज्योतिका मलकानी, सौ. अनिताताई वाळुंजकर, जयेश भाई चौधरी, गोपाल केसवानी, मोनिकाताई निकाळजे, कुणाल भाऊ साठे, नरेश पंजाबी, आनंदा भाऊ कुदळे, दीपिका ताई कापसे,, विशाल भाऊ वाघेरे, सुहास कुदळे, सचिन दादा सानप, खंडू कटारे, सुभाष दराडे, संतोष भाऊ कुदळे, राहुल नागरगोजे, सचिन थोरवे, देवदत्त लांडे, दत्ताभाऊ ढगे, गोपीशेठ आसवानी, गणेश वाळुंजकर, महेशजी कुलकर्णी, अमर कापसे, सचिन भाऊ सौदाई, प्रकाश लोहार, मन्नू शेट जेटवानी, कैलास सानप, डॉ नारायण जायभाये, बाजी दराडे, हनुमंत घुगे, प्रा विकास आघाव, दिपक भाऊ नागरगोजे, अमोल नागरगोजे, डॉ एकनाथ गोपाळघरे, डॉ. प्रशांत मुंडे, विनोद मुंडे प्रा उद्धव सानप, रवी बांगर, गोरक्ष सानप, दिपक जाधव, वैजिनाथ शिरसाट, प्रा जयप्रकाश दहिफळे, जालिंदर हांगे, मारुती सोनटक्के, भागवत नाना खेडकर, सर्व समाज बांधव, उद्योजक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते.