Ticker

6/recent/ticker-posts

पॅरा राज्यस्तरीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत विकास चौगुले यांना कास्य



विशाल पाटील@पन्हाळा तालुका प्रतिनिधी 

दि. 18 डिसेंबर 2025

पोर्ले तर्फ ठाणे : पालवा मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पॅरा टेबल टेनिस | असोसिएशनतर्फे आयोज्चित पहिल्या पॅरा राज्यस्तरीय रॅकिंग टेबल टेनिस स्पर्धेत क्लास १ ते ५ या पुरुष गटातून विकास चौगुले यांनी कास्य पदक पटकविले. ते पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू आहेत. त्यांना अध्यक्ष देवदत्त माने, विनायक सुतार, पॅरा स्पोर्ट्स ट्रेनिंग अकॅडमीचे संतोष रांजगणे, प्रशिक्षक विष्णुपंत पाटील यांचे सहकार्य लाभले.