Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शिवुर गणातुन श्री संजय भाऊ सुर्यवंशी व पंचायत समिती गटातुन श्री विजय मगर यांनी भरला उमेदवारी अर्ज .

 


ग्रामीण प्रतिनीधी :: दिग्विजय पवार 

      वैजापुर :: खंडाळा येथील माजी सरपंच श्री संजय गोरकनाथ सुर्यवंशी  यांनी शिवुर -खंडाळा गणासाठी तर शिवसेना शहर प्रमुख खंडाळा , श्री विजय काशीनाथ मगर यांनी खंडाळा गटासाठी  तालुक्याचे लाडके आमदार श्री रमेश पाटील बोरनारे सर यांच्या कडे खंडाळा गावातील शिवसैनिकांच्या उपस्थीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला