श्रीष्टी प्रतिनिधि डी डी, साबळे .
श्रीष्टी येथील सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विद्यार्थी सिद्धांत बाबासाहेब डुकरे गणेश भरत गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाचा तृतीय क्रमांक तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये मिळवला विज्ञान प्रदर्शन म्हणजे एक कार्यक्रम जिथे विद्यार्थी त्याचे वैज्ञानिक प्रकल्प आणि मॉडेल्स सादर करतात ज्यामुळे त्यांचे वैज्ञानिक ज्ञान इतरांना दाखवता येते आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करता येतो या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग समस्या सोडवणे आणि वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याची संधी मिळते ज्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि टीकात्मक विचारसरणीसारखी कौशल्य वाढतात विज्ञान प्रदर्शनाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक स्वभाव आणि उत्सुकता वाढवणे वैज्ञानिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना त्यांची सैद्धानिक ज्ञान वास्तविक जगात वापरण्यात शिकवणे सांघिक कार्य आणि संवाद कौशल्य विशिष्ट करणे विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभा शोधणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने सोमेश्वर माध्यमिक विद्यालयाचा तृतीय क्रमांक आल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक संस्थापक अध्यक्ष श्री रामप्रसाद थोरात सरश्रीष्टी सरपंच किरण अण्णा अंभुरे तसेच उपसरपंच शे. सल्लाम उदिन व पोलीस पाटील ग्रीष तिखे या वेळी उपस्थित होते





Social Plugin