Ticker

6/recent/ticker-posts

नियोजित पोलीस चौकी च पाहणी करताना पो. नि. किरण बिडवे, मुख्यधिकरी गजानन तायडे.



तिनिधी: निरंजन बावस्कर 

भोकरदन: 

      बस स्थानक परिसरात पोलीस चौकी व्हावी ही बऱ्याच दिवसापासून ची मागणी लक्षात घेऊन दिनांक 4 डिसेंबर ,२०२५ रोजी पोलीस निरीक्षक किरण बिडवे व मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी वाहतूक नियंत्रक एस.डी.कड यांना सोबत घेत बस स्थानकामध्ये जागेची पाहणी केली.