भाग्यश्री धकाते -
१० नगरसेवकांच्या विजयी झाले आहेतहा विजय म्हणजे जनतेने भाजपाच्या विकासनिष्ठ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यावर व्यक्त केलेला ठाम विश्वास आहे. भिवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपले नेतृत्व निश्चितच नवे दिशादर्शन घडवेल, असा विश्वास वाटतो.
नव्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा! भिवापूरचा विकास – भाजपाचा संकल्प!असे भाजपा अध्यक्ष नागपूर ग्रामीण श्री . आनंदराव राऊत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले





Social Plugin