भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी -
उमरेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी माझी निवड करून आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहीन. हा विजय विकासाचा आहे, हा विजय तुमच्या विश्वासाचा आहे.
विशेष आभार:
• माझ्या पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी.
• अहोरात्र कष्ट करणारे माझे सर्व सहकारी आणि कार्यकर्ते.
• आणि सर्वात महत्त्वाचे... माझे उमरेडकर माय-बाप नागरिक!
निवडणूक संपली, आता सेवा सुरू!पुढील ५ वर्षे आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेन.धन्यवाद उमरेडकर चला विकासाची नवी पहाट आणुया!सौ. प्राजक्ता रोहित कारू नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उमरेड नगरपरिषद)असे नवनिर्वाचित उमरेड नगर परिषद चे नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता रोहित कारु पत्रकारांशी बोलताना म्हणाले.संध्याकाळी भारतीय जनता पक्षचा वतीने विजयी रैली चे आयोजन करण्यात आले आहे .सर्व कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित नगरसेवक या रॅलीत उपस्थित होते.





Social Plugin