उमरेड - आज उमरेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. ९:४५ वाजता निकालाला सुरुवात होणार आहे. तरी आपण पाहू शकतो पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे. शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिस्ब्यतिकांनी खूप मेहनत घेताना दिसून येत आहे. आपण आज निकालाच्या सगळ्या अपडेट जाणून घेणार आहोत.
भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
दिनांक - २१/१२/२०२५
गाव - उमरेड





Social Plugin