भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी -
उमरेड युथ फाउंडेशन द्वारा आयोजित युवा महोत्सव 2025 चा चोथा दिवस मराठी - हिंदी हास्य कवी संमेलन अस्सल मनोरंजन उमरेडकरानसाठी स्थानिक पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला मंचावर माजी आमदार सुधिर पारवे,प्रमुख अतिथी म्हणून खेड लॉजिस्टिक्स पार्क चे पंकज वैद्य, व संतोष लांडे,विशेष अतिथी म्हणून श्री नारायण असोसिएटस् चे प्रमोटर केशवराव चिचघरे , गणेशा व्हाईट गोल्ड चे संचालक सुभाष गुप्ता,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी,अध्यक्ष दीपक पटले ,संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार, पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर, संयोजक सचिन कुहिकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सादरकर्ते कवी बशिंधर मिश्रा भोपाल(हास्य), कामता माखन, रीवा भोपाल (हास्य), मधुर गुप्ता,नागपूर(गझलकार), मुकेश मनमौजी , सिवणी (हास्य), आनंद राज आनंद भद्रावती (हास्य),मंच संचालक प्रा.मनीष बाजपेयी , कामठी या कलाकारासोबत उमरेडकरानसोबत मैफिल रंगली होती.शहरातील अनेक रसिकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन समर भगत यांनी केले तर आभार मनीष बालपांडे यांनी मानले.कार्यक्रम यसस्वीतेसाठी रोशन पोकळे, राजेश जीकार,गौरव राहाटे,विलास रायपूरकर, जॅकी गोविंदांनी,हितेश गडबोरिकर, कृनाल गायधने,पवन मडावी,,शुभम सिर्सीकर, प्रफुल वाघमारे,विजय जैस्वानी,किशोर आदमने,सतीश चकोले,,प्रवीण लाडेकर,मुकेश गौतम,जय मुलचंदानी,श्रीकांत बोरकर, विक्रांत वरघणे,विजय रामटेकर , तौसीफ शेखआदींनी परिश्रम घेतले.





Social Plugin