Ticker

6/recent/ticker-posts

दिनकर दत्तात्रय यादव यांचे निधन.



दुधगाव :

दुधगाव (ता. मिरज) येथील कै. दिनकर दत्तात्रय यादव (वय ७३) यांचे आकस्मिक निधन झाले. वसंतदादा पतसंस्था व अण्णा सांद्रे पतसंस्था दुधगांव चे माजी संचालक होत. त्यांचे पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (दि. १९) रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.