सावरगाव तेली रोडवर घरगुती सांडपाणी खुल्या आम रस्त्यावर वाहत आहे सदर सांडपाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण, दुर्गंधी व चिखल साचत असून नागरिकांना ये जा करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच यामुळे अपघात होण्याची व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे या गंभीर समस्या कडे वारंवार लक्ष वेधूनी अद्याप ग्रामपंचायत इकडून कोणतेही ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर रोडवरील सांडपाण्याचे नियोजन(नाली बांधकाम.) लवकरात लवकर करणे अत्यंत आवश्यक आहे तरी आपण याबाबत तात्काळ कार्यवाही करू नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा ठराविक कालावधीत उपाय योजना न झाल्यास नितीन आडे यांनी घ ग्रामस्थांना घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत





Social Plugin