नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर येथे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अर्धापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली आहे जिल्हाप्रमुख बबनरावजी बारसे तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर उपतालुकाप्रमुख अशोक डांगे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश क्षीरसागर सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते





Social Plugin