●आदमपूर ग्रामीण प्रतिनिधी-
महमदरफी मदार आदमपूरकर
आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील जेष्ठ नागरिक दत्तात्रय लक्ष्मण कोळनुरे यांचे शुक्रवार दि.२३ रोजी अपघाती दुखःद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सून,एक मुलगी,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. मनोहर कोळनुरे,शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष दिनकर कोळनुरे यांचे ते वडील होत.





Social Plugin