ग्रामिन प्रतिनिधी :
हाता गावात अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री चार बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणात चोरी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ३ ते ४ लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज आहे.





Social Plugin