Ticker

6/recent/ticker-posts

वायपणा बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंदनगरी साजरी.



      महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी उध्दव कवळे 

दि.28/01/2026 वार बुधवार 

नांदेड, हदगाव तालुक्यातील वायपना बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज बाल आनंद नगरी साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजयजी तळमकर सर, बेळकोने सर, इंदेवार सर, कवटिकवार मॅडम, चिल्कावार मॅडम, द्रोणाचार्य मॅडम, आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.व तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व समितीचे सर्व सदस्य पालक होते.

    या आनंद मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.