Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड येथे नवीन वर्षाचे स्वागत हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमाने करण्यात आले -

 






भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 


उमरेड येथे  उमरेड एडिशन - एडिशन फिल्म्स चा वतीने हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमाने करण्यात आले यामध्ये उमरेड गोट टॅलेन्ट, झुंबा वेशभूषा, क्रिएटर सत्कार तसेच रिल मेकिंग कॉम्प्टिशन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून विविध प्रकारच्या वेशभूषा साकारण्यात आल्या यात प्रामुख्याने पुष्पा,छोटे पंडीत, कांतारा या वेशभूषने प्रेषकांचं लक्ष वेधले.यामध्ये प्रथम पुरस्कार ५००० रुपये द्वितीय पुरस्कार ३००० रुपये तृतीय पुरस्कार २००० रुपये प्रत्येक स्पर्धकाला गिफ्ट आणि प्रमाणपत्र देण्यात आले.प्रत्येक स्पर्धकाला गिफ्ट आणि प्रमाणपत्र देण्यात आले.हा कार्यक्रम उमरेड येथील संत जगनाडे कॉम्प्लेक्स भिसी नाका चौक इतवारी पेठ उमरेड येथे पार पडला या कार्यक्रमात उमरेड नगर परिषद चा नगराध्यक्ष प्राजक्ता रोहित कारू प्रामुख्याने उपस्थित होत्या.तसेच अनेक मान्यवर मंडळींनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. अशाप्रकारे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.