प्रतिनिधी संजय भोये पेठ,, नाशिक
पेठ येथील आश्रम शाळा म वि प्र संस्था संचलित अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील विध्यार्थिनीचा अल्प आजाराने मुर्त्यू झाला,, पूजा रमेश वरठे ( वय 17 ) असे या मुलीचे नाव असून ती बारावीच्या कला शाखेत शिक्षण घेत होती सोमवार दिनांक ( 29 ) जुलाबाचा त्रास होत असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिची प्रकुर्ती अचानक खालवली त्या मुळे तिला अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात वर्ग करण्यात आले उपचारादरम्यान गुरुवारी दिनांक ( 1 ) तिचे निधन झाले




Social Plugin