महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी उद्धव कवळे
हदगाव तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्ञानदेव नारायण दुगाळे पोलीस पाटील यांचे आज सकाळी 08 वाजून 30 मिनिटाला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्ह्याचे जिल्हा संघटक होते. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 04 वाजता त्यांच्या राहत्या गावी म्हणजे वायपना तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे होईल त्यांच्या निधनाची वार्ता पसरतात संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे..





Social Plugin