Ticker

6/recent/ticker-posts

निंबी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा

 


अनिके चांदणे ग्रामीण प्रतिनिधी 

 निम्बी  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे मोठ्या उत्सवाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी निंबी ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व पदाधिकारी कर्मचारी तसेच शाळा समिती पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माजी विद्यार्थी उपस्थितीत होते यामध्ये शाळेतील मुलांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण दिले  हेच भाषण ऐकून गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी शिक्षकांची कऊतुक केलेय