प्रतिनिधी रविंद्र कावळे पाटील
शिवजयंती निमित्त सार्वजनिक बैठक पार पडली त्या बैठीकी मध्ये शिव जयंती निमित्त सर्व नियोजन करण्यासाठी सर्वांना कामे वाटुन देण्यात आले त्यामध्ये मी गणेशवाडी कर हा संदेश देण्यात आला म्हणजच कोणीही अध्यक्ष नाही सर्व गणेवाडीकर अध्यक्ष असे ठरवण्यात आले मागील वर्षाचे जमा खर्च श्रीअंभग सर यांनी वाचन दाखवल आहे आणि त्यांच्या स्वच्छ कामामुळे येणरी शिवजंयती चा जमा खर्च त्यांनीच बघावा ही एकमतानी निवड करण्यात आली तसेच सर्वकामे ग्रुप ने वाटून देण्यात आले आहे त्यामध्ये श्री दिपक चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली शिवाजी महाराजांची मुर्ती बघण्याचे अधिकार देण्यात आलीमिरवणुक आडगाव नाका येथून निघणार व आयुर्वदीक हॉस्पीटल जवळ सांगता करण्यात येणार आहे त्यावेळी सर्व गणेशावाडी करांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शाळा नं 28 मनापा मध्ये आयोजन करण्यात आले आहेमिरवणुक आडगाव नाका येथून निघणार व आयुर्वदीक हॉस्पीटल जवळ सांगता करण्यात येणार आहे त्यावेळी सर्व गणेशावाडी करांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शाळा नं 28 मनापा मध्ये आयोजन करण्यात आले आहेसर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती ही मिंटींग मध्ये पुन्हा एकदा मी गणेशावाडी कर या शब्दाचा नारा देण्यात आलाव मिंटींग संपन्न झाली हे सांगुन सर्व कार्यकर्ती नी जय शिवाजी महाराज की जय ह्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे त्या पारिसरात खुप मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झाले होते.





Social Plugin