नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले श्री सत्य गणपती नांदेड ते नागपूर हायवे रोडवर अर्धापूर तालुक्यातील दाबड येथील श्री सत्य गणपती देवस्थान येथे 22 जानेवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त महाप्रसाद विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे व महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा




Social Plugin