नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून जखमी व पिसाळलेला कुत्रा मोकाट पणे फिरत आहेत नागरिकांना फितीचे वातावरण निर्माण झाले आहे रोज सकाळी जे ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी चालले आहेत त्यांना जीवाचे धोका निर्माण होत आहे तरी सर्वांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे





Social Plugin