प्रतिनिधी @समाधान भुतेकर ईसरूळ
स्थानिक ईसरूळ येथील शेतकरी हमीद शेख अब्दुल यानी बटयांनी केलेल्या गट न. 367 मधील असलेल्या दोन एक्कर तुरीच्या सुढीला आज्ञात व्यक्तीने आग लावल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे प्रांचड नुस्कान झालायची घटना ईसरूळ येथे घडली त्यामुळे ईसरूळ परिसरात शेतकरी हळहळ व संताप व्यक्त करीत आहे. सदर स्थळी पंचनामा केला असता गावचे सरपंच सतीश पाटील, तलाठी बोन्द्रे साहेब पत्रकार भिकन भुतेकर ग्रामसेवक रिंढे साहेब शेतकरी हमीद शेख व गावकरी उपस्थित होते.अढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हाची नोंद घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध 326 (f )गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Social Plugin