Ticker

6/recent/ticker-posts

दरवर्षीप्रमाणे 15 जानेवारीला हाजी खान बाबा यांचे संदल



 प्रतिनिधी महेंद्र खरात ताडशिवनी.

ताड शिवणी  या छोट्याशा गावांमधून दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 जानेवारीला हाजी खान बाबा यांचे संदल ताड शिवणी गावचे माजी सरपंच तात्यासाहेब विठ्ठलराव देशमुख व गावकरी मंडळी दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच उत्साहामध्ये हाजी खान बाबा यांच्या संदल तेवढ्याच उत्साहामध्ये ताड शिवणी गावामधील उत्साहात साजरा केला जातो सर्वधर्मसमभाव असा हा संदल ताड शिवणी गावामध्ये एकही मुस्लिम समाजाचे घर नसताना सुद्धा तेवढ्यात उत्साहात आणि तेवढ्यात श्रद्धेने सर्व गावकऱ्यांच्या वतीने गावातून संदल घोड्यावरून मिरवणूक काढून हाजी खान बाबा यांच्या दर्ग्यापर्यंत नेऊन चादर टाकून गावाच्या वतीने संदलाची निरोपाची सांगता होते.