नांदेड़ ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर शहरातील अंबाजी नगर येथील रहिवाशी के भाऊराव जी खोब्राजी कानोडे यांचें अल्पशा आजारामुळे निधन झाले आहे ते 85 वर्षांचे होते त्यांना मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे ते केंद्रप्रमुख पोलाजी कानोडे यांचें वडील आहेत
यांची अंत्यविधी उद्या सकाळी ठीक दहा वाजता अर्धापूर येथील स्मशानभूमीत होनार आहे





Social Plugin