Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर येथील शिव महा सप्ताह व परम रहस्य पारायण शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न.



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर येथे शिव महा पुराण व पार्वती विवाह सोहळा संपन्न  शिवमार्वती पारायण संपन्न झाले आहे व शिवभक्त कीर्तनकार हरिभाऊ पाटील लोखंडे व शिवभक्त व भावीभक्त उपस्थित होते यावेळी नारायण गावातील नागरिक पंडितराव लंगडे ओम प्रकाश जडे साईनाथ लंगडे भाजपाचे शहराध्यक्ष योगेश हळदे आमचे परममित्र सखारामजी शिरसागर सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यात आला आहे