Ticker

6/recent/ticker-posts

तब्बल २३ वर्षा ने येणार २००३-०४ चे १०वी चे वर्ग मित्र येकत्र.



प्रतिनिधी मारोती गाडगे/ गेवराई 

गेवराई(बीड):-गेवराई तालुक्यातील. "शिव शारदा माध्यामिक विद्यालय" दैठण येथे शिक्षण घेत असलेल्या २००३-०४ या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे काम, श्री.प्रमेश्वर सावंत यांनी केले आहे. 

   प्रमेश्वर सावंत यांनी (१० वी   क्लास मेंट) हा ग्रुप तयार करून चांगले काम केले. तर आपन 'मित्र, मैत्रिणी 'नाही तर बंधु, भगिनी म्हणून आपन येकत्र यायला पाहिजे.   ग्रूप मंध्याल्या माझ्या सर्व, भावना भगिनींना (ताईंना) विनंती आहे की, आपन आपल्या कडे जेवढे नंबर असतील ते नंबर आपन प्रमेश्वर सावंत यांना फोनवरती पाठवा.आपन मित्र नाही तर "बहिण ,भाऊ "या नात्याने येकत्र या असे आव्हान, पत्रकार व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष कटचिंचोली श्री. मारोती गाडगे यांनी केले आहे. 

लवकरच आपन आपल्या ग्रुपमधल्या मित्रांसोबत व ग्रुपमधल्या ताई सोबत चर्चा करून आपल्या शेंडापची तारीख जाहीर करु. ----श्री .मारोती सर्जेराव गाडगे रा कटचिंचोली ता गेवराई जि बीड, (शालेय शिक्षण समिती अध्यक्ष कटचिंचोली व पत्रकार)