जितेंद्र बहेकार,प्रतिनिधी आमगाव
समाज हितासाठी दिलेले अमूल्य योगदान देत, आपापल्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट ,निस्वार्थ व प्रेरणादायी कार्याची दखल घेत वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी नागपूर तर्फे "विदर्भ वीर पुरस्कार" दरवर्षी प्रदान केले जाते.
(आमदार दक्षिण नागपूर), मा.श्री.सुंदरजी शर्मा(कुलगुरू,श्री गजानन ज्योतिष विद्यालय), मा.श्री.सागर पांडे(उपवैद्यकीय अधीक्षक ,मेवो)यांच्या उपस्थितीत रघुनाथ भुते यांच्या सन्मान करीत श्रीफळ व सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आले.





Social Plugin