Ticker

6/recent/ticker-posts

धर्मनाथ बीज निमित्त महापूजा .



किनगाव राजा (प्रतिनिधी जिवन साळवे )

दि. 20 जानेवारी रोजी  सिंदखेड राजा तालुक्यातील फुले नगर किनगाव राजा मध्ये नवनाथ मंदिर येथे धर्मनाथ बीज उत्सव निमित्त महापूजा महा प्रसाद करण्यात आला, त्यानिमित्ताने भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.