Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड मधे पहिल्यांदाच Z मराठी द्वारे आयोजित पैठणीचा डाव .



 भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 

उमरेड - उमरेड मधे पहिल्यांदाच Z मराठी द्वारे आयोजित पैठणीचा डाव या कार्यक्रमाला उमरेडचे नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्त रोहित कारू यांनी उपस्थित राहून अप्पी आमची कलेक्टर सीरियल ची अभिनेत्री शिवानी नाईक हिची भेट घेतली व वेगवेगळ्या खेळांचा आनंद घेतला… या कार्यक्रमाला उमरेड मधील हौशी महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, सोनल ताई बालपांडे आणि टिम यांच्या प्रयत्नांमुळे उमरेड मधील महिलांना मनमुराद आनंद लुटता आला.