Ticker

6/recent/ticker-posts

लहान येते लहुजी साळवे यांची 145 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी.



ग्रामीण प्रतिनिधी -विश्वराज वाकोडे

     अर्धापूर लहान येथे आज साठे नगर येथील डॉ़ आणा भाऊ साठे समाजमंदिरा मध्ये देशपिता लहुजी साळवे यांची १४५ वी पुनयतिथी साजरी करण्यात आली होती. व त्याच्या पोटोस हार पुष्पगुच्छ व प्रथिमाचे पूजन करून अभिवादन करनात आले.

     यावेळी लहानचे पोलीस पाटील छगन इंगळे प्रमुख पाहूणे होते.देशपिता लहूजी साळवे व डॉ़ आणा भाऊ साठे या महामानव चा फोटो ना हार घालून अभिवादन केले.देशपिता लहूजी साळवे यांचा जीवनावर परकाश टाकताना मनाले की लहूजी साळवे हे खरा अर्थाने या सामाजिक क्रांतीचे महानायक महानायक आहेत.त्यांनी साविञीबाई फूले व महातमा फूले यांना शिक्षणासाठी मदत केली या पूढे जाऊन या देशासाठी उमाजी नाईकापासून ते बिरसा मुंडा परयत अनेक वीर तयार केले.

   यावेळी समाजमंदिरात अरूण वानोळे,प्रविण थोरात,आशीष देशमूख,मसाजी धांडे, बबन कराळे,शिवा जोगदंड,मंगेश जोगदंड,भगवान जोगदंड, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आंकूश जोगदंड यांनी केले होते.