Ticker

6/recent/ticker-posts

सोमेश्वर माध्यमिक विद्यालय श्रीष्टी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप



श्रीष्टी प्रतिनिध डी डी साबळे

आज सोमेश्वर माध्यमिक विद्यालय श्रीष्टी या शाळेमध्ये इयत्ता शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आलाव त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थी आपल्या शाळेतील खूप प्रगतिशील व्हावेत असे या निरोप समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त आपल्या श्रीष्टी गावचे सरपंचश्री किरण अण्णा अंभुरे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा  श्रीष्टी मुख्याध्यापक श्री भोसले सर जिल्हा परिषद नवीन वसाहत श्रीष्टी मुंडे सर सोमेश्वर माध्यमिक विद्यालय श्रीष्टी संस्थापक अध्यक्ष श्री रामप्रसाद  थोरात सर उप सरपंच शेख ल्लामउद्दीन ग्रामपंचायत सदस्य समाधान शिरसाठ गणेश डुकरे सोमेश्वर माध्यमिक विद्यालय श्रीष्टी मुख्याध्यापकश्री देवडे सर उपमुख्याध्यापक श्री झरेकर सर व समस्त शिक्षक बंधू  प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे व कार्यक्रमाला स्वभाव वाढवणारे असे आदरणीय शिक्षक श्री अंभुरे सर यावेळी उपस्थित होते