Ticker

6/recent/ticker-posts

सिदखेडराजा पंचायत समितीमध्ये घरकुल हप्त्यासाठी लाभार्थ्यांची बोंबाबोंब



 महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र खरात 

सिंदखेड राजा तालुक्यातील लाभार्थ्यांच्या घरकुल हप्त्यासाठी तालुक्याला पायपीट करावी लागत आहे हप्त्याची विचारणा करण्यासाठी घरकुल विभागात लाभार्थ ी विचारणा करण्यासाठी जात असल्यास लाभार्थ्यांना कुठल्याच प्रकारची माहिती भेटत मिळत नाही वीस पंचवीस किलोमीटर पायपीट करून पंचायत समितीला आल्या नंतर कुठल्याच प्रकारचे घरकुल हप्त्यासाठी कधी पडतील काय पडतील कर्मचारी काहीच सांगत नाही व लाभार्थ्यासोबत  कुठल्याच प्रकारे समजूत किंवा सरकारकडे घरकुल हप्त्यासाठी देण्यासाठी पैसे आहेत की नाहीत कुठल्याच प्रकारची माहिती मिळत नाही बि डि ओ  साहेबांना विचारणा केली असता आमच्याकडून काहीच अडचण नाहीवरून पैसे नाहीत म्हणून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पडत नाही असे साहेबांचे म्हणणे आहे सरकारी काम सहा महिने ह्या म्हणीची आठवण येत आहे काही का असेना मात्र गोरगरीब घरकुलांचे लाभार्थी यामध्ये भरडल्या जात आहेत यात मात्र शंका नाही