महेंद्र खरात ग्रामीण प्रतिनिधी. दि. 08 02 2026
ऐतिहासिक संघर्ष भूमी राहेरी येथे वाळू माफिया कडून ऐतिहासिक स्थळाची विटंबना करण्यात आली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस उपोषण तळाला भेट देऊन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब यांनी खंत व्यक्त केली स्थानिक किनगाव राजा पोलिस पीएसआय मातोडकर साहेबांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले शिंगणे साहेब पुढे म्हणाले मी तीस वर्षांमध्ये एकदा सुद्धा रेतीघाट या ठिकाणी पडू दिला नाही बऱ्याच वेळेस रेतीघाट मंजूर झाले पण मी शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नासाठी अनेक वेळा रेती घाटांना मंजूर होऊ दिले नाही कारण शेतीला पहिलं प्राधान्य दिले आहे आणि ऐतिहासिक स्मारकांची ज्या रेती माफिया कडून
्् विटंबना झाली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले पाहणी करून अक्षरशा संघर्ष भूमीमध्ये दारूच्या बाटल्या व इकडे तिकडे आजूबाजूला घाणीचे साम्राज्य दिसले आहे तात्काळ दोषीवर कारवाई करण्याचे आदेश माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांनी दिले आहेत आणि हा घाट डबल चालू होणार नाही अशी स्पष्ट भूमिका शिंगणे साहेबांनी बोलून दाखवली आहे उपोषण करते भाई भिकाजी इंगळे व मधुकर शिंदे साहेब यांना लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन शिंगणे साहेबांनी दिले आहे त्यांच्यासोबत दुसर बीड शिंदे हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर शिंदे साहेब हे सुद्धा उपस्थित होते





Social Plugin