नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड शहरातील भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते व सर्वांना मिळून मिसळून राहणारे संजय जी कोडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनेक स्तरावर त्यांचे स्वागत व अभिनंदन होत आहे या निवडीचे स्वागत करताना नांदेड जिल्हा सर्व पदाधिकारी भाजपाचे उपस्थित होते





Social Plugin