आरिफ खान पठाण
प्रतिनिधी ,मेळघाट
महाराष्ट्र ग्रामीण न्यूज
धारणी,गट ग्राम पंचायत बिरोटी,बारातांडा येथे कार्यरत मजूर अंकुश राजू जाधव यांच्या माहिती नुसार अंकुश हा तीन वर्षा पासून ग्राम.पंचायत बिरोटी येथे कार्यरत असून पाणी सोडण्याचे काम करतो अंकुश हा गरीब असून तीन वर्षा पासून त्याला पगार मिळाला नसून अंकुश जाधव वर भुकमरी ची वेळ आली असून त्याचा पगार झाला नाही तर आता त्याच्या समोर प्रश्न उपस्थित झाले जीवन जगावे कसे सरपंच व ग्राम सेवक यांना पगार वारंवार मागतले असता टाळा टाळ करतात आज उद्या चे उत्तर मिळतात मेळघाटात मोठा सण होळी चा असून समोर होळी आली असून होळी चा सण पैसे नसल्या मुळे अंधारात जाण्याची शक्यता आहे,म्हणून त्याने प्रशासनास न्यायची गुहार लावले आहे तरी प्रशासनाने अंकुश सोबत न्याय करावे,तसेच ग्रामपंचायत बिल्डिंग वर नावाचे फलक बोर्ड सुधा नाही, घाणी चे साम्राज्य आहे,सरपंच, ग्राम सेवक यांच्या वर कारवाही करावी अशी अंकुश याची मागणी





Social Plugin