Ticker

6/recent/ticker-posts

शिवचरित्रकार डॉ. अशोक बांगर यांचे जाहीर शिव व्याख्यानाचे आयोजन .



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

इतिहासाला जिवंत करत तरुणाईच्या मनात प्रेरणा जागवणारे प्रख्यात शिवव्याख्याते शिवचरित्रकार डॉ. अशोक बांगर (बीड) यांचे दमदार जाहीर व्याख्यान २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक मुलजी जेठा हायस्कूलचे पटांगणावर पार पडणार आहे.

या भव्य कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ यांच्या वतीने करण्यात आले असून इतिहासप्रेमी, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी उपस्थित राहून या विचार मेळाव्याचा लाभघ्यावा, असे आवाहन आयोजक महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघातर्फ करण्यात शिवचरित्रकार आले आहे.

पराक्रमाची, आणि डॉ. अशोक बांगर आपल्या परखड आणि थेट शैलीत छत्रपतींच्या स्वाभिमानाची राष्ट्रनिर्मितीच्या विचारांची मांडणी करतात. परिणामी श्रोत्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण होते. त्यामुळे कारंज्यातील या शिव व्याख्यानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.