पारनेर
दोन दिवसीय गाव चॅम्पियन लीग आणि स्वर्गीय सुषमाताई क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कातळवेढा येथील तरुण एकत्र येऊन गेली सहा वर्षापासून करतात ,ह्या स्पर्धेचे उद्घाटन भावी जिल्हा परिषद सदस्य आणि टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी सरपंच पियूष गाजरे, उपसरपंच संदीपशेठ वाघ, उद्योजक राहुलशेठ गुंड, मा.उपसरपंच सुदर्शन खटाटे , मा सरपंच अजितशेठ भाईक, युवा नेते पोपटराव गुंड, फायनल सम्राट विलासशेठ भाईक, युवा उद्योजक सचिनशेठ भाईक, उद्योजक साहेबराव पवार, मा. उपसरपंच गणेश पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्ताशेठ भाईक, , युवा नेते संभाजी भाईक, चंदनशेठ पवार, स्वप्निल भाईक, युवा उद्योजक सचिनशेठ गुंड, किरणशेठ गुंड, गेनभाऊ भाईक, संतोष पवार सर, कॅशियर संदीप शेठ गुंड, गणेश गाजरे, युवराज भाईक सर, शरद पवार, मेजर ऋषी भाईक, राहुलशेठ भाईक, शरद पुरी ,सुभाषशेठ गुंड ,बाळासाहेब दिवेकर ,पांडुरंग गुंड ,बाबाजीशेठ गाजरे दोन दिवसाचे सूत्र सूत्रसंचालन विनोदभाऊ सरवदे यांनी केले ,अगदी उत्कृष्ट पद्धतीचे सामन्यांचे नियोजन करून एक आदर्श निर्माण केला.





Social Plugin