Ticker

6/recent/ticker-posts

नांदूर पठार येथील उद्योजक दिनेश घोलप यांच्या ऑफिसचे खासदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते उद्घाटन मुंबई.

    


  पारनेर प्रतिनिधी                            

आज बेलापूर मुंबई येथे बालाजी भवन शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दिनेश घोलप यांच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

          अत्यंत गरीब परिस्थितीतून नांदूर पठार ग्रामीण भागातला शिकलेला तरुण परंतु मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन सी एच ए लाइन मध्ये उतुंग भरारी अल्पावधीत घेऊन एक उद्योजक म्हणून नावारूपाला येऊन तालुक्यात आणि नवी मुंबई येथे त्यांची ओळख आहे ,सद्या ते निलेश लंके प्रतिष्ठानचे युवक अध्यक्ष म्हणून मुंबईत अडल्या नडलेल्या लोकांना निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली मदत करतात*

       या उद्घाटनप्रसंगी पारनेर तालुका निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव ,पिंपळगाव चे मा.सरपंच अशोकशेठ घुले ,उद्योजक अर्जुनशेठ डांगे ,कोरठण खंडोबा देवस्थान अध्यक्ष शालिनीताई घुले ,दिलीप कोरडे ,अशोक आहेर ,चंद्रकांत नवले ,शिवाजी वाफारे ,सचिन गोडसे ,योगेश पवार ,सचिन गायकवाड ,नाना करंजुले ,निलेश लंके प्रतिष्ठानचे मुंबई युवक अध्यक्ष स्वप्नील चौधरी ,शुभम आहेर , मा.सरपंच भानुदास आग्रे ,भाऊसाहेब चौधरी ,रविंद्र चौधरी ,घोलप परिवारातील सर्व सदस्य आणि मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.