Ticker

6/recent/ticker-posts

तुकाराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य शिबिर.



प्रतिनिधी : विजय गायकवाड

हिंगोली : हिंगोली येथील तुकाराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे महाशिवरात्री निमित्त दिनांक 15/02/2026 रोजी मोफत आरोग्य शिबिर ओलांडेश्वर महादेव मंदिर संस्थान माहेरखेडा ता सेनगाव जि हिंगोली येथे ठेवण्यात आले असून या शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ सौरभ सरकटे,  जनरल सर्जन डॉ नितेश गायकी व मनोविकार तज्ञ  डॉ राहुल डोंगरे हे तज्ञ  मोफत तपासणी करणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन या तज्ञ डॉक्टर ने केलेले आहे.